Baba amte biography in marathi sardar

  • baba amte biography in marathi sardar
  • बाबा आमटे

    मुरलीधर देवीदास आमटे
    जन्मडिसेंबर २६, इ.स. १९१४
    हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र
    मृत्यूफेब्रुवारी ९, इ.स. २००८
    निवासस्थानआनंदवन, चंद्रपूर जिल्हा
    राष्ट्रीयत्वभारतीय
    टोपणनावे बाबा आमटे
    नागरिकत्वभारतीय
    शिक्षण बी.ए.एल.एल.बी.
    प्रसिद्ध कामेआनंदवन
    लोकबिरादरी प्रकल्प
    ख्याती कुष्ठरुग्णांची सेवा
    धर्महिंदू
    जोडीदारसाधना आमटे
    अपत्येप्रकाश आमटे, विकास आमटे
    वडील देवीदास
    पुरस्कारडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार,
    रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
    पद्मश्री,
    पद्मविभूषण,
    महाराष्ट्रभूषण
    स्वाक्षरी
    संकेतस्थळ
    आनंदवन


    मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९, इ.स. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम त्यांनी सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते .याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला